सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार,१७ मे २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज उत्तम दिवस, आद्य शंकराचार्य जयंती आहे” 
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   
मेष:- आर्थिक आवक चांगली होईल. संमिश्र दिवस आहे. आरोग्य संभाळा.       
वृषभ:- कलाप्रांतात चमक दाखवाल. मन आनंदी राहील. शब्दास मान मिळेल. 
मिथुन:- आत्मविश्वास वाढेल. अनामिक भीती दाटून येईल. हातून चूक होऊ देऊ नका.
कर्क:- प्रतिकूल ग्रहमान आहे. शक्यतो महत्वाची कामे आज नकोत. विचारपूर्वक निर्णय घ्या.  
सिंह:- सकाळच्या वेळात महत्वाची कामे पूर्ण करा. धावपळ वाढेल. मात्र यश मिळेल.   
कन्या:- आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कामे मार्गी लागतील. व्यवसायात यश मिळेल.  
तुळ:- दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल आहे. ग्रहमान संमिश्र आहे. मन प्रसन्न राहील. 
वृश्चिक:- दिवस मन अस्वस्थ करणारा आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. काही कामे मात्र मार्गी लागतील.
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. राजकीय यश मिळेल. मन शांत ठेवा.  
मकर:- अनुकूल दिवस आहे. भरपूर मेहनत करा. कष्टाचे फळ मिळेल. 
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. काही कामे रेंगाळतील.  
मीन:- संमिश्र दिवस आहे. फारसे अनुकूल वातावरण नाही.   
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)