सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार,२४ मे २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.०० आज सकाळी ११.०० नंतर चांगला दिवस, सोमप्रदोष आहे.
चंद्र ‘चित्रा’ नक्षत्रात आहे. ( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   
मेष:- अनुकूल बुध, शुक्र आर्थिक बाजू सावरतील. योग्य सल्ला मिळेल. विरोधक पराजित होतील.     
वृषभ:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. अंदाज अचूक ठरतील. 
मिथुन:-  महत्वाची कामे पूर्ण करा. कठोर निर्णय घ्याल. पराक्रम गाजवाल.
कर्क:- अनुकूल ग्रहमान आहे. सौख्य लाभेल. विजयी व्हाल. 
सिंह:- आर्थिक लाभ होतील. हितशत्रू पराभूत होतील. लेखकांना यश मिळेल.  
कन्या:- आप्तांना दुखवू नका. शब्द देताना जपून द्या. आर्थिक बाबतीत काळजी घ्या. 
तुळ:- मन शांत ठेवा. उष्णतेचा त्रास जाणवेल. तांत्रिक बाबतीत काळजी घ्या. वाहने जपून चालवा. 
वृश्चिक:- खर्चात वाढ होणार आहे. अहंकार नको. नम्र रहा.
धनु:- पुरेपूर लाभ होतील. यश मिळेल. दबदबा कायम राहील. 
मकर:- सामाजिक वजन वाढेल. मान सन्मान मिळतील. अधिकार वाढतील. 
कुंभ:- जुनी येणी वसूल होतील. मार्ग सापडेल. अडचणी दूर होतील. 
मीन:- आरोग्याची चिंता निर्माण होईल. मन शांत ठेवा. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)