सर्वात वर
AC Ad

आजचे राशिभविष्य सोमवार,३ मे २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज उत्तम दिवस आहे” 
चंद्रनक्षत्र: उत्तराषाढा (सकाळी ८.२२ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम दिवस आहे. आनंदी राहाल. सौख्य लाभेल. 
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) महत्वाचे करार आज नकोत. कामात अडथळे येऊ शकतात. सरकारी कामात व्यत्यय येईल. 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आरोग्याची चिंता सतावेल. अधिकाराचा दुरुपयोग होऊ देऊ नका. प्रतिष्ठा संभाळा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. कामे मार्गी लागतील. दिवस आनंदात व्यतीत होईल. 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) विजयी सलामी देणारा दिवस आहे. आर्थिक घडी उत्तम बसेल. 
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  मन प्रसन्न राहील. मात्र महत्वाचे निर्णय आज नकोत. 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मानसिक आनंद देणारा दिवस आहे. उपासना केल्यास उत्तम लाभ मिळतील. 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. आवडत्या व्यक्ती भेटतील. मनासारखी कामे होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) खर्चात टाकणारा दिवस आहे. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अधिकाराचा वापर योग्य पद्धतीने करा अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. खर्चात वाढ होईल. कोणावर विसंबून राहू नका. 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकुल दिवस आहे. आनंदी राहाल. काम फत्ते होईल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Ac square