सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार,३१ मे २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज चंद्र श्रवण नक्षत्रात आहे उत्तम दिवस आहे. ( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   
मेष:- कामाच्या ठिकाणी हलके फुलके वातावरण असेल. कामाचा फारसा ताण नाही.     
वृषभ:- सूचक स्वप्ने पडतील. अज्ञात व्यक्तीकडून लाभ होईल. 
मिथुन:- मन अस्वस्थ राहील. काळजी वाढेल मात्र लवकरच परिस्थिती बदलेल.
कर्क:-  प्रेमात पडाल. मनपसंत जोडीदार लाभेल. दिवस आनंदात जाईल. 
सिंह:- आर्थिक आवक चांगली होत राहील. नवीन कामे येतील.  
कन्या:- मुलांशी संवाद साधा. धाडसी निर्णय घ्याल. नवीन कल्पना सुचतील. 
तुळ:- तब्येत सांभाळा. शरीराला आणि मनाला विश्रांतीची गरज आहे. 
वृश्चिक:- दिवस मजेत जाईल. काळजी करण्याचे कारण नाही. आर्थिक उन्नती होईल.
धनु:- कायदेशीर कामात काळजी घ्या. चूक होऊ देऊ नका. कलाकारांना यश मिळेल. 
मकर:- मन प्रसन्न राहील. दिवस आनंदात घालवाल. आत्मविश्वास वाढेल. 
कुंभ:- संवेदनशीलता वाढेल. भावनांचा कल्लोळ होईल. आत्ममग्न व्हाल. 
मीन:- आर्थिक आवक वाढेल. मनासारखी कामे होतील. प्रसन्न दिवस आहे.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)