सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार,१४ जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००”आज सकाळी १०.०० पर्यंत चांगला दिवस, विनायक चतुर्थी आहे.” 
चंद्र नक्षत्र – पुष्य (रात्री ८.३६ पर्यंत) ( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
  
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज संबंधित महत्वाचे निर्णय होतील. शत्रूचा त्रास जाणवेल. मौल्यवान खरेदी कराल.      
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्रगती होईल. सौख्य लाभेल.  
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात टाकणारा दिवस आहे. मन स्थिर ठेवा. उपासना करा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) ध्यान धारणेने लाभ होतील. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. प्रलोभने टाळा. 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाचे योग्य नियोजन करा. प्रगतीत अडथळे येऊ शकतात. काळजी घ्या.   
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. संधीचे सोने करा. वेळ दवडू नका. 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवस अनुकूल आहे. सौख्य लाभेल. नात्यात लाभ होतील. 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लोकं गैरफायदा घेतील. सामाजिक कार्यात सावध रहा. चुकीची कामे होऊ देऊ नका.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. क्लेशदायक अनुभव येऊ शकतात. आरोग्य संभाळा. 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) बोलताना काळजी घ्या. विनाकारण दोषारोप होऊ शकतात. संयम ठेवा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम लाभाचा दिवस आहे. धाडसी निर्णय घ्याल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल.   
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नियोजन चुकू शकते. महत्वाचे निर्णय लांबणीवर पडतील. काळजीपूर्वक काम करा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)