सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार,१० एप्रिल २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 

Rashi Bhavishya Today  – राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

“आज वर्ज्य दिवस आहे” 
आज चंद्र ‘मीन’ राशीत आहे.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या  फेसबुक पेजला भेट द्या. (संपर्क – 8087520521)

Rashi Bhavishya Today  

मेष:- खर्चात वाढ होणार आहे. जुन्या अडचणी पुन्हा उद्भवतील. आर्थिक नियोजन करा.       

वृषभ:- लाभाचे करार होऊ शकतात. अनुकूल दिवस आहे. कष्टाचे फळ मिळेल. मात्र सरकारी नियम पाळा. 

मिथुन:- सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. मात्र एखादी त्रासदायक घटना घडू शकते.

कर्क:- दीर्घकालीन परिणाम करणारा दिवस आहे. चुका टाळा. गर्दीत जाऊ नका.  

सिंह:- जुनाट दुखणे डोके वर काढेल. कामात अडथळे येतील. विश्रांती घ्या.   

कन्या:-  जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. भागीदारी व्यवसायात विशेष लक्ष द्या. कमी आणि मोजके बोला. 

तुळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. मन आनंदी राहील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील.  

वृश्चिक:- संमिश्र अनुभव येऊ शकतात. मन स्थिर ठेवा. भलते धाडस नको.

धनु:- हितशत्रूच्या कारवाया वाढतील. संयम बाळगा. धीराने घ्या. संयम बाळगा. 

मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मनासारख्या घटना घडतील. 

कुंभ:- कमी बोलणे हिताचे आहे. खर्चात वाढ होणार आहे.शब्दास मान मिळेल. 

मीन:- हुरहूर वाटेल. एखादी चिंता मनाला सतावेल. लवकरच परिस्थिती बदलेल. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)