सर्वात वर
AC Ad

आजचे राशिभविष्य शनिवार,२४ एप्रिल २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today-राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस, शनिप्रदोष आहे” 
नक्षत्र – पूर्वा/उत्तरा फाल्गुना (Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.(संपर्क – 8087520521) 

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) शुभ समाचार समजतील. धनलाभ होण्याचा दिवस आहे. आरोग्य मात्र सांभाळा.           

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सुखकारक दिवस आहे. गृहसौख्य लाभेल. मनासारखी कामे पार पडतील. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभ होतील मन प्रसन्न राहील. अंदाज अचूक ठरतील.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) विरोधक पराभूत होतील. दिवस आनंदात जाईल. छंद जोपासना होईल. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) शुभ समाचार समजतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. धावपळ वाढेल.    

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक प्राप्ती बरी होईल. संधी मिळतील. नवीन कल्पना सुचतील. 

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामे मार्गी लागतील. येणी वसूल होतील. सौख्य लाभेल.  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  मन आनंदी राहील. सरकारी कामात चालढकल नको.
धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक लाभ चांगले होतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. आवक चांगली होईल. आरोग्य सांभाळा. प्रलोभने टाळा. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) विरोधक आक्रमक होतील. सोबत काम करणाऱ्या लोकांकडून त्रास संभवतो.  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील. विरोध जाणवेल. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

(Rashi Bhavishya Todayकुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Ac square