सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार,१३ फेब्रुवारी २०२१

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहू काळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३० 
आज चांगला दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – शततारका   (दुपारी ३.११ पर्यंत)

मेष:- दीर्घकालीन गुंतवणूक करण्यास उत्तम दिवस आहे. आत्यंतिक लाभाचा कालावधी आहे.        

वृषभ:- कामे मार्गी लागतील. अडथळे दूर होतील. बदली किंवा बढती मिळेल.  

मिथुन:- कामानिमित्त दूर जावे लागेल. भरमंती होईल. येणी वसूल होतील.

कर्क:- फारसा अनुकूल दिवस नाही. विश्रांती घ्या. महत्वाची कामे आज नकोत.   

सिंह:- गृहकलह टाळा. संशयकल्लोळ होऊ शकतो. स्पष्ट भूमिका घ्या.  

कन्या:- ऐश्वर्य लाभेल. फायद्याचे करार होतील. वेळ दवडू नका. 

तुळ:- अजूनही अनुकूलता नाही. मन मोकळे करा. कामात अडथळे आले तरी खचून जाऊ नका.  

वृश्चिक:- कोणाचेही मन दुखवू नका. नमते घ्या. जुने वादविवाद मिटवून टाका. 

धनु:- आर्थिक आवक चांगली राहील. जुन्या गुंतवणुकीवर लाभ मिळतील. शेअर्स मध्ये फायदा होऊ शकेलं  

मकर:- जुन्या वादातून त्रास संभवतो. आज शक्यतो फारसे भेटीगाठी नकोत. संयम बाळगा. 

कुंभ:- पोटाचे विकार जाणवतील. आरोग्य सांभाळा. संध्याकाळ आनंदाची.   

मीन:- अजूनही अनुकूल कालावधी नाही. महत्वाची कामे आज नकोत. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली