सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार, २३ जानेवारी २०२१

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today -ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
आज चंद्र ‘कृतिका’ नक्षत्रात आहे. अनिष्ट दिवस आहे.

मेष:- खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. अनामिक भीती दाटून येईल. कठोर बोलणे टाळा.      

वृषभ:- अपेक्षाभंग होऊ शकतो. काळजी घ्या. कमी बोला.  

मिथुन:- खर्चात वाढ होणार आहे. प्रतिष्ठा सांभाळा. धोपट मार्ग सोडू नका.

कर्क:- उत्तम आर्थिक प्राप्तीचा दिवस आहे. अधिकार गाजवाल. मनासारकाही कामे होतील. 

सिंह:-  सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. सिद्धी प्राप्त होऊ शकते.    

कन्या:- कामात अडथळे निर्माण होतील. विनाकारण त्रास होईल. सूचक घटना घडतील. 

तुळ:- आरोग्याची चिंता भेडसावेल. ध्यान धारणा आणि मन:शांती आवश्यक आहे. 

वृश्चिक:- अडचणीतून मार्ग सापडेल. मळभ दूर होईल. आत्मचिंतन कराल.

धनु:- स्पर्धेत यश मिळेल. कामे आज मार्गी लागतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. 

मकर:- काहीसे नुकसान सहन करावे लागेल. खर्चात वाढ होईल. मात्र काळजी करू नका. 

कुंभ:- आरोग्याची चिंता निर्माण होईल. तरीही मन प्रसन्न राहील. काहीतरी आनंददायक घटना देखील घडेल. 

मीन:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. मनासारखी अर्थप्राप्ती होईल. अनुकूल ग्रहमान आहे.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली