सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार,९ जानेवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज दुपारी १.०० नंतर चांगला दिवस आहे. आज सफला एकादशी (संध्याकाळी ५.१७ पर्यंत) आहे.” 
चंद्रनक्षत्र – विशाखा (दुपारी १२.३२ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या  फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. घरात अनुकूल वातावरण राहील. मानसिक आरोग्याची काळजी घ्या.     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम दिवस आहे. तुमच्या प्रकल्पास मान्यता मिळेल. कामास गती मिळेल.  

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम लाभ होतील. मानसिक समाधान मिळेल. अध्यात्मिक लाभ होतील.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)संतती संबंधित अनुकूल समाचार समजेल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. धाडसी निंर्णय घ्याल. कर्जे मंजूर होतील. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) गृहकलह होऊ शकतो. उत्तरार्ध मात्र चांगला आहे. पराक्रम गाजवाल.  

कन्या:- (टो,पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. तत्वाने वागणे हिताचे आहे. आर्थिक प्राप्ती होईल. कामे मार्गी लागतील. 

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) तुमच्या शब्दास मान मिळेल. धार्मिक कार्ये घडतील. कुटुंबात समाधानी वातावरण राहील.   

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  उत्साह वाढेल. मन प्रसन्न राहील. बोलून व्यक्त व्हाल. धनप्राप्ती होईल. 

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल नाही. महत्वाचे करार दुपारनंतर करा. आत्मचिंतन कराल. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी शाबासकी मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पूर्वार्ध चांगला आहे. अडथळे दूर होतील. सौख्य लाभेल.  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) महत्वाची कामे मार्गी लागतील. सकाळी विनाकारण धावपळ होईल. कामात अडथळे येतील. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today -कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)