सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार,३ जुलै २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३० “आज चांगला दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – रेवती. (सकाळी ६.१४ पर्यंत) ( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
मेष:- खर्चात वाढ करणारा दिवस आहे. दगदग वाढेल. वाहन चालवताना काळजी घ्या.       
वृषभ:- आर्थिक उन्नती होईल. कामे मार्गी लागतील. संवाद होईल. 
मिथुन:- बढतीचे योग आहेत. कामानिमित्त भ्रमंती होईल. वरिष्ठ खुश होतील.
कर्क:- संमिश्र दिवस आहे. मोजके बोला. गैरसमज टाळा.   
सिंह:- धनलाभ होईल. शत्रू पराभूत होतील.  वाहने काळजीपूर्वक हाताळा.  
कन्या:- खुशखबर मिळेल. सूर जुळतील. कुटुंबास वेळ द्याल. 
तुळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. स्पर्धेत यश मिळेल. महत्वाचे करार आज पूर्ण करा. 
वृश्चिक:- उत्तम दिवस आहे. प्रश्न मार्गी लागतील. मुलांशी संवाद साधा.
धनु:- सामाजिक कार्यात भाग घ्याल. मन आनंदी राहील. मातेकडून लाभ मिळेल. कामे मार्गी लागतील. 
मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मनासारख्या घटना घडतील.  
कुंभ:- व्यक्त व्हाल. आर्थिक आवक चांगली राहील. कला क्षेत्रात यश मिळेल.  
मीन:- आत्मविश्वास वाढेल. व्यक्त व्हाल. मोठे निर्णय मात्र काळजीपूर्वक घ्या. संयम ठेवा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)