सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार,१२ जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र – आर्द्रा (दुपारी ४.५७ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   
मेष:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. तणाव कमी होऊ लागेल.        
वृषभ:- शब्दास मान मिळेल. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील. अन्नदान करा. 
मिथुन:- विनाकारण नुकसान होऊ शकते. योग्य निर्णय घ्या.आप्त भेटतील.
कर्क:- संमिश्र दिवस आहे. कामात अडथळे येतील. महत्वाची कामे आज नकोत.   
सिंह:- ग्रहमान अनुकूल आहे. व्यक्तिमत्व विकास होईल. गुंतवणूक लाभाची ठरेल.   
कन्या:-  शत्रू पराभूत होतील. सौख्य लाभेल. मनासारखी बढती/बदली होईल. 
तुळ:- कामानिमित्त छोटा प्रवास घडेल. नात्यातून लाभ होतील. पित्याशी संवाद साधा.  
वृश्चिक:- उत्साहवर्धक कालावधी नाही. पीडादायक दिवस आहे. पावले जपून टाका.
धनु:- वाद विवाद होऊ शकतात. नमते घ्या. संशय कल्लोळ टाळा. 
मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. सौख्य लाभेल. 
कुंभ:- राहुचा जप लाभदायक ठरेल. अध्यात्मिक उन्नती होईल. चिंता दूर होतील. 
मीन:- विनाकारण वाद विवाद होत आहेत. गैरमजातून त्रास होऊ शकतो. संयम बाळगा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)