सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार, २६ जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०  
चंद्रनक्षत्र:-  ‘उत्तराषाढा’ (संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- यशस्वी दिवस आहे. सौख्य लाभेल. आर्थिक आवक चांगली राहील. स्वप्ने साकार होतील.       
वृषभ:- हरवलेले अचानक सापडेल. व्यवसायिक अंदाज अचूक ठरतील. मित्रांकडून मदत मिळेल. 
मिथुन:- आज आरोग्य सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. पुरेशी विश्रांती घ्या. महत्वाचे करार जपून करा.
कर्क:- अडचणीतून मार्ग सापडेल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. उत्साह वाढेल. 
सिंह:- उत्तम आर्थिक लाभ होतील. शत्रू पराभूत होतील. स्पर्धेत मोठे यश मिळेल. मन प्रसन्न राहील.  
कन्या:- खर्चात वाढ होणार आहे. विनाकारण वाद विवाद होतील. कामात अडथळे येतील. उपासना करा.  
तुळ:- मन प्रसन्न राहील. गृहसौख्य लाभेल. विश्रांतीची गरज भासेल. कला प्रांतात चमक दाखवाल. 
वृश्चिक:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. शुभ घटना घडतील. उत्साह वाढेल. 
धनु:- अनामिक भीती निर्माण होईल. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करा. खर्चात वाढ होईल. प्रिय व्यक्तींची भेट होईल. 
मकर:- संमिश्र कालावधी आहे. पाऊले जपून उचला. घाई नको.   
कुंभ:- खर्चात टाकणारा दिवस आहे. मन अस्वस्थ राहील. कुलदेवतेचे स्मरण आणि ध्यानधारणा लाभदायक ठरेल.  
मीन:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. ज्या क्षेत्रात हात घालाल त्यात यश मिळेल. वेळ दवडू नका. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)