सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार,५ जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३० 
“आज सामान्य दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र – रेवती.
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)    
मेष:- प्रवास टाळा. खर्चात वाढ करणारा दिवस आहे. दगदग वाढेल.         
वृषभ:- आर्थिक उन्नती होईल. सुखसंवाद होईल. कामे मार्गी लागतील. 
मिथुन:- अडचणी दूर होतील. संवाद कौशल्य कामी येईल. वरिष्ठ खुश होतील.
कर्क:- फारसा अनुकूल दिवस नाही. मोजके बोला. गैरसमज टाळा.   
सिंह:- धनलाभ होईल. शत्रू पराभूत होतील.  वाहने काळजी पूर्वक चालवा.  
कन्या:- खुशखबर मिळेल. आत्मविश्वास वाढेल. नवीन कल्पना सुचतील. 
तुळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. स्पर्धेत यश मिळेल. महत्वाचे करार आज पूर्ण करा. 
वृश्चिक:- उत्तम दिवस आहे. प्रश्न मार्गी लागतील. सौख्य लाभेल.
धनु:- सामाजिक कार्यात भाग घ्याल. मन आनंदी राहील. नात्यातून मदत मिळेल. 
मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मनासारख्या घटना घडतील.  
कुंभ:- आर्थिक आवक चांगली राहील. कला क्षेत्रात यश मिळेल. श्री. हनुमान उपासना लाभदायक ठरेल. 
मीन:- आत्मविश्वास वाढेल. मोठे निर्णय काळजी पूर्वक घ्या. कठीण प्रशांची उत्तरे मिळतील.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)