सर्वात वर
AC Ad

आजचे राशिभविष्य शनिवार,२७ मार्च २०२१

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस आहे” 
नक्षत्र – पूर्वा फाल्गुना
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या. (संपर्क – 8087520521)

Rashi Bhavishya Today   

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) शुभ समाचार समजतील. धनलाभ होण्याचा दिवस आहे. आरोग्य मात्र सांभाळा.           

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अत्यंत सुखकारक दिवस आहे. गृहसौख्य लाभेल. मनासारखी कामे पार पडतील. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभ होतील मन प्रसन्न राहील. अंदाज अचूक ठरतील.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) विरोधक गारद होतील. दिवस आनंदात जाईल. छंद जोपासना होईल. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) शुभ समाचार समजतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. धावपळ वाढेल.    

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक प्राप्ती बरी होईल. संधीचे सोने कराल. नवीन कल्पना सुचतील. 

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामे मार्गी लागतील. येणी वसूल होतील. सौख्य लाभेल. चैन कराल. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) चैनीची खरेदी कराल. मन आनंदी राहील. सरकारी कामात चालढकल नको.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक लाभ चांगले होतील. कामानिमित्त छोटा प्रवास घडेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. आवक चांगली होईल. आरोग्य सांभाळा. प्रलोभने टाळा. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) विरोधक अचानक आक्रमक होतील. सोबत काम करणाऱ्या लोकांकडून त्रास संभवतो. आर्थिक आवक मात्र चांगली राहील. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील. विरोध जाणवेल. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक


( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
Ac square