सर्वात वर
AC Ad

आजचे राशिभविष्य शनिवार, ६ मार्च २०२१

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज अनिष्ट दिवस आहे.” 
नक्षत्र: जेष्ठा
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक आवक चांगली राहील. मन प्रसन्न राहील. दगदग जाणवेल. विश्र्नाती घ्या.           

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रेमात अपयश येऊ शकते. गृहकलह टाळा. कुटुंबाशी संवाद साधा. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अधिकाराचा फायदा मिळेल. संवादातून लाभ होतील. ओळखी होतील. मनासारखा दिवस जाईल. 

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. कामाचे नियोजन मात्र बदलेल. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) छंद जोपासाल. आनंदात दिवस व्यतीत होईल. घरात वेळ घालवाल.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) स्पर्धेत यश मिळेल. भावंड भेटतील. लेखकांना यश मिळेल. शत्रूपिडा जाणवेल. 

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) विक्री तंत्रात उत्तम प्रगती होईले. शब्दास मान मिळेल. वक्तृत्व चमकेल. आर्थिक लाभ होतील. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनामिक बंधन जाणवेल. शब्दात अडकून पडाल. काहीशी भ्रमंती होईल.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्मविश्वास कमी होईल. अंतर्मुख व्हाल. कमी बोलणे हिताचे आहे.  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक लाभ चांगले चालू आहेत. योग्य नियोजन करा. प्रवासात ओळखी होतील. त्यातून लाभ होतील. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मनसोक्त गृहसौख्य लाभेल. आनंदी राहाल. समाधान मिळेल. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) विनाकारण त्रास संभवतो. मनावर नियंत्रण ठेवा. योग्य संधीसाठी काहीशी वाट बघावी लागेल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
Ac square