सर्वात वर
AC Ad

आजचे राशिभविष्य शनिवार,१ मे २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस, महाराष्ट्र दिन आहे”
आज चंद्र केतूच्या ‘मूळ’ नक्षत्रात ‘धनू’ राशीत आहे.
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   
मेष:- चूका करू नका. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. शांत आणि संयमी रहा.     
वृषभ:- आरोग्याची काळजी घ्या. विश्रांतीची गरज आहे. आजाराकडे दुर्लक्ष करू नका. 
मिथुन:- जोडीदाराची काळजी घ्या. मन भरकटू देऊ नका. प्रेमात यश मिळेल. 
कर्क:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. संधी चालून येतील. 
सिंह:- कामात अडथळे येतील. प्रगतीची वाटचाल चालू ठेवा. सौख्य लाभेल.  
कन्या:- अनुकूल दिवस आहे. उगाच कोणाशीही तुलना नको. मन शांत ठेवा. 
तुळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. दिवस आनंदी जाईल. 
वृश्चिक:- विनाकारण वाद होण्याची शक्यता आहे. शांत रहा. संयम बाळगा.
धनु:- आत्मविश्वास वाढेल. उपासना लाभदायक ठरेल. सौख्य लाभेल. 
मकर:- हितशत्रूंच्या कारवाया वाढतील. विचारपूर्वक निर्णय घ्या. 
कुंभ:- तुमची कीर्ती दिगंत पसरेल. मान सन्मान मिळतील. 
मीन:- अजूनही ग्रहमान अनुकूल नाही. महत्वाची कामे आज नकोत.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Ac square