सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार,१५ मे २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०  “आज चांगला दिवस, विनायकी चतुर्थी आहे” 
चंद्र नक्षत्र: मृग ( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) जुनी येणी वसूल होतील. वाद संपतील. भावंडांशी संवाद साधाल.     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) स्पष्ट वक्तेपणा मुळे कोणी दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अतिआत्मविश्वास नको. धाडसी निर्णय घ्याल. शब्द जपून वापरा. 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सरकारी कामात दिरंगाई नको. वाद विवाद टाळा. खर्चात वाढ संभवते. 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. व्यवसायात वरचष्मा राहील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) वरिष्ठांची मर्जी संभाळा. कामाच्या ठिकाणी मन शांत ठेवा. वाद विवाद नकोत. 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अचानक धनलाभ संभवतो. जेष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. येणी वसूल होतील. 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आरोग्याच्या तक्रारी चालूच आहेत. मन शांत ठेवा. उष्णतेचे विकार संभवतात.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) व्यवसायात यश मिळेल. आर्थिक प्रगती होत राहील. जोडीदाराला समजून घ्या.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अत्यंत अनुकूल दिवस आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. वेळ दवडू नका.  
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामात अडथळे येतील. महत्वाचे करार आज नकोत. मन शांत ठेवा. 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) शत्रू कारवाया करतील. उपासनेने मार्ग निघेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)