सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार २२ मे २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज मोहिनी (स्मार्त) एकादशी, चांगला दिवस आहे.” 
चंद्र नक्षत्र: उत्तरा फाल्गुना
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)    
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) काही कामे मार्गी लागतील. मात्र वेग संथ राहील. सध्या संयमाने घ्या.     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक आवक चांगली राहील. मानसिक शांतता लाभेल. महत्वाचे निर्णय होतील. 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सौख्य लाभेल. आर्थिक आवक ठीक राहील. उत्साह वाढेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अधिकारात वाढ होईल. नवीन करार होतील. शब्दास मान मिळेल.  
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. लाभदायक दिवस आहे.  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) खर्चात वाढ होईल. चैनीवर खर्च होऊ शकतो. प्रलोभने टाळा. 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मनासारखी कामे होतील. सौख्य लाभेल. मन उत्साही राहील. 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. शुभसमाचार समजतील. कामे मार्गी लागतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मोठी खरेदी होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. कामानिमित्त दुर संवाद होईल. 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक स्थिती सुधारेल. येणी वसूल होतील. आरोग्य संभाळा. 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रेमात यश मिळेल. भागीदारीत लाभ होतील. ग्रहमान संमिश्र आहे. 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक आवक चांगली राहील. तुमचे वर्चस्व वाढेल. मान मिळेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)