सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार,२९ मे २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज क्षयदिन आहे” *आज संकष्ट चतुर्थी आहे (मुबई चंद्रोदय रात्री १०.२७)*
चंद्रनक्षत्र: पूर्वाषाढा (संध्याकाळी ६.०४ पर्यंत)
चंद्र धनू राशीत (दुपारी ३.३० पर्यंत) 
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)      
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) स्वतःच्या सुखासाठी खर्च कराल. अचानक धनलाभ होईल. सुखद घटना घडेल.           
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) धनलाभाचा दिवस आहे. कामाला लागा. आरोग्याची काळजी मात्र घ्या. 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रेमात अपयश येऊ शकते. जोडीदाराला समजून घ्या. योग्य सल्ला घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक प्राप्ती चांगली होत आहे. मात्र कामात अडथळे येतील. गुपिते उघड करू नका. 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कुटुंबासाठी बहुमोल कष्ट घ्याल. अपत्यांकडून शुभ समाचार समजेल. महत्वाची कामे पुढे ढकलली जातील.  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम लाभ होतील. आर्थिक घडी बसेल. भौतिक सुखे लाभतील.  
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सुखाचा दिवस आहे. संधीचे सोने कराल. कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.  
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) वक्तृत्व बहरेल. कलाकारांना उत्तम संधि मिळतील. खर्चात वाढ होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आवडते छंद जोपासाल. मनासारखा दिवस व्यतीत कराल.  
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होतील. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम दिवस आहे. आर्थिक प्राप्ती भरपूर होईल. गुंतवणुकीस चांगला कालावधी आहे. 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. मन काहीसे चिंतातुर राहील. उपासना केल्यास सौख्य लाभेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)