सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार,१४ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज आनंदी दिवस, नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान, लक्ष्मी कुबेर पूजन आहे”
चंद्र नक्षत्र – स्वाती

मेष:- प्रेमाच्या व्यक्तीवर खर्च कराल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शुभ समाचार समजतील.

वृषभ:- उत्तम दिवस आहे. उत्साह वाढेल. आर्थिक प्राप्ती होईल. 

मिथुन:- कामात अडथळे येतील. खर्चात वाढ होईल. महत्वाची कामे आज नकोत.

कर्क:- घरात शांतता राखा. चिडचिड करू नका. हितशत्रू डोके वर काढतील. 

सिंह:- यशस्वी दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. धनलाभ होतील.  

कन्या:- कठोर बोलणे टाळा. संयम ठेवा. कला आणि छंद यात रममाण व्हाल. 

तुळ:- कामात दगदग होईल. क्रोध आवरा. आनंदी रहा. 

वृश्चिक:-  अंदाज अचूक ठरतील. मन जरासे उदास राहील. अन्न ग्रहण करताना काळजी घ्या.

धनु:- उत्तम दिवस आहे. येणी वसूल होतील. अचानक धनलाभ संभवतो. 

मकर:- अधिकारात वाढ होईल. कामाचे कौतुक होईल. मन प्रसन्न राहील.   

कुंभ:- नात्यात दुरावा निर्माण होऊ देऊ नका. प्रिय जनांची आठवण येईल. मन व्याकुळ होऊ शकते.  

मीन:- मानसिक त्रास संभवतो. विनाकारण शत्रुत्व निर्माण होऊ शकते. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Todayकुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली