सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार,२१ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज उत्तम दिवस आहे” 
चंद्रनक्षत्र – श्रवण (सकाळी ९.५३ पर्यंत) रात्री १०.२६ पर्यंत चंद्र मकर राशीत) 

मेष:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. मनःशांती लाभेल. अधिकारात वाढ होईल.       

वृषभ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. मन आनंदी राहील. राजकीय मतभेद टाळा. 

मिथुन:- अनामिक भीती दाटून येईल. ग्रहमान संमिश्र आहे. आरोग्य सांभाळा.

कर्क:- प्रेमात यश मिळेल. आनंदी रहाल. स्वप्ने पूर्ण होतील. 

सिंह:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. दगदग वाढेल. मात्र उत्तम यश मिळेल.   

कन्या:- कामात अडथळे येत आहेत. मानसिक त्रास  होत आहे. उपासना केल्यास लाभ मिळतील.  

तुळ:- आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष नको. मानसिक दृष्ट्या कणखर रहा. उपासना आवश्यक आहे. 

वृश्चिक:- उत्तम लाभ होतील. मानसिक समाधान लाभेल. परिस्थितीत सुधारणा होत आहे.

धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. मन शांत ठेवा. 

मकर:- आप्त भेटतील. आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. 

कुंभ:- संमिश्र दिवस आहे.  उदास राहू नका. अध्यात्मिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे. 

मीन:- आर्थिक प्राप्ती मना सारखी होईल. सर्वार्थाने प्रगती करणारा दिवस आहे. उत्साह वाढेल.  

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी


(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली