सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार,७ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज सकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू


मेष:-
धार्मिक कार्यात रस निर्माण होईल. गुरुची सान्निध्य लाभेल. सत्संग घडेल.       

वृषभ:- कर्जे मंजूर होतील. येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल. 

मिथुन:- शब्दास मान मिळेल. श्रवण भक्ती देखील कराल. रोमांचक दिवस आहे.

कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. मन विचलित होईल. उपासना लाभदायक ठरेल. 

सिंह:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. धावपळ वाढेल. मात्र यश मिळेल.   

कन्या:- आर्थिक परिस्थिती चांगली राहील. स्वतःबद्दल अधिक माहिती उघड करू नका. व्यवसायात यश मिळेल.  

तुळ:- वरिष्ठांची मर्जी संभाळा. दिवस संमिश्र आहे. मन प्रसन्न राहील. 

वृश्चिक:- कामाचा ताण वाढेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. विश्रांती घ्या.

धनु:- सामान्य दिवस आहे. वरिष्ठ खुश होतील. सरकारी पदे मिळतील. मन शांत ठेवा. 

मकर:- दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील. 

कुंभ:- सर्व साधारण दिवस आहे. सौख्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.  

मीन:- आर्थिक प्राप्ती उत्तम होईल. मात्र धावपळ वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली