सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार,३१ ऑक्टोबर २०२०

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज सकाळी ७.०० नंतर चांगला दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र – अश्विनी

मेष:- विचारपूर्वक निर्णय घ्या. विचार भरकटण्याची शक्यता आहे. क्रोध आवरा.   

वृषभ:- आरोग्य सांभाळा. मानसिक शांततेची गरज भासेल. विश्रांती घ्या.    

मिथुन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. दीर्घकालीन लाभ होतील. 

कर्क:- संमिश्र दिवस आहे. काळजीपूर्वक निर्णय घ्या. वरिष्ठ नाराज होऊ शकतात.

सिंह:- अचानक धनलाभ होऊ शकतो. सूचक घटना घडतील. गुंतवणूक करा.  

कन्या:- दगदग जाणवेल. प्रवासात काळजी घ्या. पोटाचे विकार होऊ शकतात. 

तुळ:- विरोधक पराभूत होतील. तुम्हाला यश मिळेल. आरोग्य संभाळा. 

वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अचानक धनलाभ होतील. नवीन संधी चालून येतील.

धनु:- संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. काळजी वाढवणाऱ्या घटना घडू शकतात. 

मकर:- वाद विवाद टाळा. इतरांना समजून घ्या. राजकीय क्षेत्रात जपून पावले टाका. 

कुंभ:- सौख्याचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. 

मीन:- इतरांच्या वादात पडू नका. नमते घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली