सर्वात वर
AC Ad

आजचे राशिभविष्य रविवार,११ एप्रिल २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.०० 
“आज दर्श अमावस्या आहे” (अमावस्या पहाटे ६.०४ मिनिटांनी सुरू होत असून उद्या सकाळी ८.०१ पर्यंत आहे) 
चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा (सकाळी ८.५७ पर्यंत) 
चंद्र मीन राशीत आहे.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. (संपर्क – 8087520521)

Rashi Bhavishya Today    

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आत्ममग्न व्हाल. आध्यत्मिक प्रगती होईल. समाधान लाभेल.      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम लाभाचा दिवस आहे. दीर्घकालीन फायदा होईल. मनाप्रमाणे घडेल. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. सार्वजनिक कामात वेळ व्यतीत कराल. मानसिक त्रास वाढतील.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नात्यातून लाभ होतील. अंगात कणकण जाणवेल. विश्रांती घ्या. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आरोग्य सांभाळा. विश्रांती घ्या. महत्वाचे कामे आज नकोत.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) शत्रूपिडा जाणवेल. भागीदारी व्यवसायात  लक्ष द्या. जोडीदाराला समजून घ्या.  

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम  लाभाचा दिवस आहे. मात्र सरकारी नियम पाळणे हिताचे आहे. संयम ठेवा. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र ग्रहमान आहे. फारसा लाभदायक दिवस नाही. अपत्यांशी संवाद साधा. 

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संयम बाळगा. कमी बोलणे हिताचे आहे. प्रलोभने टाळा. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सुखाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. संधी चालून येतील. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) खर्चात वाढ होणार आहे.  शब्दास मान मिळेल. आश्वासन देताना जपून द्या. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) समाधान लाभेल. आत्मविश्वास वाढेल. आध्यत्मिक उन्नती होईल. इतरांना मदत कराल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Ac square