सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार,४ एप्रिल २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी  ६.००
“आज चांगला दिवस आहे” 
नक्षत्र: पूर्वाषाढा (रात्री २.०६ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.(संपर्क – 8087520521)

Rashi Bhavishya Today

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चैनीची खरेदी कराल. छंद जोपासाल. नात्यातून लाभ होतील.       

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभ होतील. समाधानकारक कामे होतील. स्वप्ने साकार होतील. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रेमात यश मिळेल. जोडीदाराला समजून घ्याल. विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल. 

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम आर्थिक लाभ होतील. मनपसंत कामे होतील. व्यवसायात यश मिळेल. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) छोटे प्रवास घडतील. पराक्रम गाजवाल. परीक्षेत यश मिळेल.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) घरात मोठे बदल कराल. आनंदी राहाल. चैनीवर खर्च कराल. 

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम लाभ होतील. सौख्य लाभेल. व्यवसायवृद्धी होईल. सन्मान मिळतील. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कला प्रांतात चमक दाखवाल. जुने मित्र भेटतील. आनंदात दिवस जाईल.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) यशस्वी दिवस आहे. राजकीय लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल. आनंदी राहाल.  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. स्वतःसाठी खर्च कराल. परदेशात जाण्याचा विचार कराल. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आनंदी दिवस आहे. प्रिय व्यक्ती भेटतील. मनाप्रमाणे कामे पार पडतील. लाभाचे निर्णय होतील. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. धावपळ वाढेल. व्यवसायातून नवीन ओळखी होतील.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)