सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार,१४ फेब्रुवारी २०२१

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहू काळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.०० 
आज चांगला दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – पूर्वा भद्रपदा   (दुपारी ४.३३ पर्यंत) चंद्र सकाळी १०.०९ नंतर मीन राशीत.

मेष:- अध्यात्मिक लाभ होतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मन आनंदी राहील.        

वृषभ:- आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. दिवस आनंदात घालवाल.  

मिथुन:- प्रसन्न कालावधी आहे. छोटी सहल कराल. 

कर्क:- सौख्य लाभेल. चैन कराल. आनंदी राहाल.   

सिंह:- नेतृत्व बहरेल. मन सन्मान मिळतील. गैरसमज मात्र टाळा.  

कन्या:- प्रेमात यश मिळेल. जोडीदार आनंदी राहील. उत्तम दिवस आहे. 

तुळ:- आर्थिक लाभ होतील. दिवस आनंदात घालवाल. शुभ समाचार समजतील.  

वृश्चिक:- काही कामे पुढे ढकलली गेली तरी त्यातून लाभच होईल. कोडी सुटतील. सूचक घटना घडतील.

धनु:- फारसा अनुकूल दिवस नाही. नेहमीची कामे चालू ठेवा.  

मकर:- आर्थिक आवक चांगली होईल मात्र खर्चत देखील वाढ होऊ शकते. 

कुंभ:- हुरहूर वाटेल. अनामिक भीती दाटून येईल. आर्थिक लाभ होतील.   

मीन:- आत्मविश्वास वाढेल. काही महनीय मंडळी भेटतील. कामे मार्गी लागतील.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली