सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार,३१ जानेवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज सकाळी ९.०० पर्यंत चांगला दिवस संकष्ट चतुर्थी आहे *(चंद्रोदय मुंबई –  रात्री ९.०४ वाजता)*” 
नक्षत्र: पूर्वा फाल्गुना (रात्री १.१८ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संतती संबंधित शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल.      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक आवक चांगली राहील. मौल्यवान खरेदी करण्याचा विचार कराल. महत्वाचे निर्णय होतील. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अतीव सौख्य लाभेल. आर्थिक आवक चांगली राहील. उत्साह वाढेल.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कला प्रांतात चमक दाखवाल. शब्दास मान मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मन आनंदी राहील. नवनव्या लोकांशी ओळखी होतील. लाभदायक दिवस आहे.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) खर्च वाढेल. चैनीवर उधळपट्टी होऊ शकते. प्रलोभने टाळा. 

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मनासारखी कामे होतील. सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र अनुभव येतील. काही शुभसमाचार समजतील. कामे मार्गी लागतील.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामाची खरेदी होईल. स्पर्धेत यश मिळेल. नात्यातून लाभ होतील. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक स्थिती सुधारेल. येणी वसूल होतील. यश मिळेल. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रेमात यश मिळेल. नवीन ओळखी होतील. ग्रहमान संमिश्र आहे. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) स्पर्धक विनाकारण त्रास देऊ शकतात. व्यावसायिक निंर्णय जपून घ्या. आर्थिक आवक चांगली राहील.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)