सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार,४ जुलै २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहू काळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी  ६.००
चंद्र नक्षत्र – अश्विनी (सकाळी ९.०५ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
मेष:- आरोग्याची काळजी घ्या. पुरेसा आराम करा. व्यसने प्रलोभने टाळा.      
वृषभ:- शत्रूंचा त्रास देतील मात्र तुम्ही विजयी व्हाल. मन शांत ठेवा. आज महत्वाची कामे नकोत.  
मिथुन:- मान सन्मान लाभतील. सूचक स्वप्ने पडतील. लाभ होतील.
कर्क:- संमिश्र दिवस आहे. व्यसने त्रासदायक ठरतील. उपासना करा. 
सिंह:- हातून काही अघटित घडू नये याची काळजी घ्या. सरकारी कायदे कसोशीने पाळा. सूचक स्वप्ने पडतील.  
कन्या:- अनामिक भिती दाटून येईल. आरोग्य सांभाळा. खर्चात वाढ होऊ शकते. 
तुळ:- भागीदारी व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात. शत्रूभय वाढेल. भ्रमंती होईल.  
वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मनासारखी कामे होतील. महत्वाचे करार आज पूर्ण करा.
धनु:- सौख्य लाभेल. नियोजित कार्यक्रमात बदल करावे लागतील. त्यातून लाभ होतील. 
मकर:- अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाटेल. सुर्यदेवाची उपासना करा. 
कुंभ:- आत्यंतिक सुखाची अनुभूती मिळेल. मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न राहील. 
मीन:- जुने शत्रू आज डोके वर काढतील. तूर्त शांत राहणे हिताचे आहे.  
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)