सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार,१३ जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००”आज उत्तम दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   
मेष:- महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा. आर्थिक आवक चांगली होईल. आरोग्य संभाळा.       
वृषभ:- आर्थिक आवक चांगली राहील. संधीचे सोने करा. मन आनंदी राहील. 
मिथुन:- महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा. उत्तरार्ध अनामिक भयाचा. हातून चूक होऊ देऊ नका.
कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. शक्यतो महत्वाची कामे आज नकोत. विचारपूर्वक निर्णय घ्या.  
सिंह:- सकाळच्या वेळात महत्वाची कामे पूर्ण करा. धावपळ वाढेल. मात्र यश मिळेल.   
कन्या:- आर्थिक परिस्थिती चांगली राहील. अनुकूलता वाढीस लागेल. व्यवसायात यश मिळेल.  
तुळ:- दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल आहे. ग्रहमान संमिश्र आहे. मन प्रसन्न राहील. 
वृश्चिक:- दिवस मन अस्वस्थ करणारा आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. मन शांत ठेवा.
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. विचारांवर ठाम रहा. मन शांत ठेवा. संयम आवश्यक आहे. 
मकर:- अनुकूल दिवस आहे. भरपूर मेहनत करा. कष्टाचे फळ मिळेल. 
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. काही कामे रेंगाळतील.  
मीन:- संमिश्र दिवस आहे. आराम करणे उत्तम. व्यसने आणि प्रलोभने टाळा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)