सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार,२० जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – चित्रा (संध्याकाळी ६.४९ पर्यंत) 
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)    
मेष:- कठोर बोलणे टाळा. आवडत्या व्यक्तीवर खर्च कराल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.      
वृषभ:- आर्थिक लाभ होतील. उत्तम यश मिळेल. कामे मार्गी लागतील.  
मिथुन:- स्पष्ट भूमिका घ्याल. कामात अडथळे येतील. खर्चात वाढ होईल. महत्वाची कामे आज नकोत.
कर्क:- मुत्सद्दी बना. हितशत्रू डोके वर काढतील. आरोग्याची काळजी घ्या. 
सिंह:- यशस्वी दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. धनलाभ होतील.  
कन्या:-  संयम ठेवा. अति घाई नको. कठोर बोलणे टाळा. 
तुळ:- आत्मविश्वास वाढेल. नेमकी भूमिका घ्याल. कामात दगदग होईल. 
वृश्चिक:- खर्च वाढवणारा दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. योग्य निर्णय घ्याल.
धनु:- उत्तम दिवस आहे. मन प्रसन्न राहील. अचानक धनलाभ संभवतो. 
मकर:- अधिकारात वाढ होईल. कामाचे कौतुक होईल. छोटे प्रवास घडतील.   
कुंभ:- सौख्य लाभेल. नात्यातून लाभ होतील. वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. 
मीन:- मानसिक त्रास संभवतो. विनाकारण शत्रुत्व निर्माण होऊ शकते. नमो बोलणे हिताचे आहे.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)