सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार, २७ जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस, *संकष्ट चतुर्थी आहे* (मुंबई चंद्र उदय रात्री १०.००)” 
चंद्रनक्षत्र – श्रवण 
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)    
मेष:- सरकारी चांगली साथ देतील. कामाच्या ठिकाणी मन रमेल. क्रोध सांभाळा.        
वृषभ:- जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. सौख्य लाभेल. राजकारणात पडू नका.  
मिथुन:- मनाचे आरोग्य सांभाळा. अनामिक भीती दाटून येईल. ग्रहमान संमिश्र आहे.
कर्क:- मन गुंतेल. प्रेमात यश मिळेल. कुटुंबास वेळ द्याल. स्पर्धेत यश मिळेल. 
सिंह:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. आर्थिक आवक चांगली राहील. मनासारखी कामे होतील.  
कन्या:- कामात अडथळे येतील. घरात वाद होऊ देऊ नका. अचानक धनलाभ संभवतो.  
तुळ:- मन अस्वस्थ राहील. हुरहूर वाटेल. संयम आवश्यक आहे. 
वृश्चिक:- कामास गती येईल.  मानसिक समाधान लाभेल. परिस्थितीत सुधारणा होईल.
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. खर्चात वाढ होईल. 
मकर:- दिवस अनुकूल आहे. उत्तम लाभ होतील. मन प्रसन्न राहील. 
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. अध्यात्मिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे. 
मीन:- आर्थिक प्राप्ती मनासारखी होईल. प्रगती करणारा दिवस आहे. आनंदी राहाल. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)