सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार,६ जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहू काळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
चंद्र नक्षत्र – अश्विनी 
आज चांगला दिवस, *अपरा एकादशी आहे*
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   
मेष:- विंचू काट्याचा धोका संभवतो. व्यसने प्रलोभने टाळा. आरोग्य सांभाळा.     
वृषभ:- शत्रूंचा त्रास जाणवेल. मन शांत ठेवा. खर्चात वाढ होऊ शकते. 
मिथुन:- मान सन्मान लाभतील. आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील.
कर्क:- वरिष्ठ नाराज होऊ शकतात. शक्यतो शांत राहा. कमी बोला.  
सिंह:- अशुभ घटनांचे सावट आहे. व्यसने त्रासदायक ठरतील. उपासना लाभदायक ठरेल.
कन्या:- आज हातून चुकीच्या गोष्टी घडू शकतात. काळजी घ्या. सरकारी कायदे कसोशीने पाळा.  
तूळ:- अनामिक भिती दाटून येईल. आरोग्य सांभाळा. चुकीची औषध योजना होणार नाही याची काळजी घ्या. 
वृश्चिक:- भागीदारी व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात. शत्रूभय वाढेल. 
धनु:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मनासारखी कामे होतील. महत्वाचे करार आज पूर्ण करा.
मकर:- सौख्य लाभेल. नियोजित कार्यक्रमात बदल करावे लागतील मात्र त्यातून लाभ होतील. 
कुंभ:- अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाटेल. श्री. हनुमान उपासना करा. 
मीन:- आत्यंतिक सुखाची अनुभूती मिळेल. मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न राहील.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)