सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार,२१ मार्च २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.०० 
“आज प्रतिकूल दिवस, भानुसप्तमी आहे” 
चंद्र नक्षत्र: मृग (संध्याकाळी ७.२४ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या  फेसबुक पेजला भेट द्या. (संपर्क – 8087520521)

Rashi Bhavishya Today   

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  जुनी येणी वसूल होतील. कोर्टात यश मिळेल. अधिकार गाजवाल.     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कठोर बोलणे टाळा. शब्द देताना जपून द्या. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) वाहने जपून चालवा. धाडसी निर्णय घ्याल. शब्द देताना काळजी घ्या.  

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक आवक चांगली राहील. व्यावसायिक स्पर्धेत यश मिळेल. आरोग्य सांभाळा.  

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) वरिष्ठ खुश होतील. कामात बदल जाणवेल. समाधानी राहाल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. प्रवास घडतील. अचानक धनलाभ संभवतो. 

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आरोग्याच्या तक्रारी वाढतील. मन शांत ठेवा. वाहन जपून चालवा. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यवसायात यश मिळेल. आर्थिक प्रगती होत राहील. मात्र खर्चात वाढ होणार आहे. जोडीदाराशी वाद टाळा. 

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अत्यंत अनुकूल दिवस आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. वेळ दवडू नका. मना प्रमाणे निर्णय होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) खर्चात वाढ संभवते. कामात अडथळे येतील. महत्वाचे करार आज नकोत. मन शांत ठेवा.  

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) विनाकारण वादविवाद होतील. शत्रूवर लक्ष ठेवा. ध्येयाकडे वाटचाल करा.  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) येणी वसूल होतील. आर्थिक लाभ होतील. नात्यात सन्मान मिळेल. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)