सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार,२८ मार्च २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
चंद्रनक्षत्र – उत्तरा फाल्गुना (संध्याकाळी ५.३६ पर्यंत)
“आज वर्ज्य दिवस, *हुताशनी पूर्णिमा होळी* आहे” 
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या. (संपर्क – 8087520521)

Rashi Bhavishya Today  

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत लाभदायक दिवस आहे. व्यवसायात दबदबा राहील. प्रगतीची घोडदौड चालू राहील.           

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अडचणी वाढवणारा दिवस आहे. कामात अडथळे येतील. आज महत्वाचे करार नकोत. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मन प्रसन्न राहील. कामे मार्गी लागतील. आरोग्यचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. 

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आत्यंतिक सुखाची अनुभूती मिळेल. आनंदी कालावधी आहे. आर्थिक लाभ होतील. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्चात वाढ होणार आहे. अनामिक भीती दाटून येईल. मन अस्वस्थ राहू शकते.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) कामानिमित्त प्रवास करावा लागेल. वेगळी जबाबदारी अंगावर येईल. छोटी सहल कराल. 

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चात टाकणारा दिवस आहे. महत्वाचे करार आज नकोत. संयम ठेवा.  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. वेळ वाया घालवू नका.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आनंद मिळेल. सौख्य लाभेल. सत्संग घडेल.  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) नात्यातून सहयोग मिळेल. येणी वसूल होतील. वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पीडा दायक दिवस आहे. विनाकारण वाद होतील. मन स्थिर ठेवा. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होऊ लागतील. प्रेमात यश मिळेल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

(Rashi Bhavishya Today- कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)