सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार,१६ मे २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.०० “आज सकाळी १०.० नंतर चांगला दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र – आर्द्रा ( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   
मेष:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मनाजोगती कामे होतील.      
वृषभ:- शब्दास मान मिळेल. खर्चात वाढ होऊ शकते. मोजके बोला.  
मिथुन:- विनाकारण नुकसान होऊ शकते. मौन कार्यसाधक ठरेल. कायदेशीर सल्ला घ्या.
कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. खर्चात वाढ होतच आहे. उपासना लाभदायक ठरेल. 
सिंह:- ग्रहमान अनुकूल आहे. मन:शांती मिळेल. आर्थिक आवक चांगली र्हाईल.  
कन्या:-  शत्रू पराभूत होतील. सौख्य लाभेल. मनासारखी कामे होतील. 
तुळ:- नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. प्रिय जनांना समजून घ्या. 
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. कामाची दगदग वाढेल. रोजची कामे चालू ठेवा. 
धनु:- प्रिय व्यक्तींशी वाद विवाद होऊ शकतात. नमते घ्या. विश्वास संपादन करा. 
मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. सौख्य लाभेल. आडाखे अचूक ठरतील. 
कुंभ:- संमिश्र ग्रहमान आहे.  उपासना करण्यास उत्तम कालावधी आहे. अध्यात्मिक उन्नती होईल. 
मीन:- विनाकारण वादविवाद टाळा. गैरमजातून त्रास होऊ शकतो. संयम बाळगा. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)