सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार,२३ मे २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज क्षय दिन, भागवत एकादशी (सकाळी ६.४३ पर्यंत) आहे” 
चंद्रनक्षत्र: हस्त (दुपारी १२.१२ पर्यंत) पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक लाभाचा दिवस आहे. आनंदी राहाल. मनासारखी कामे होतील.      
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) महत्वाचे करार आज नकोत. कामात अडथळे येऊ शकतात. खर्चात वाढ होऊ शकते. 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरात वेळ व्यतीत कराल. नात्यातून आनंद मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. उत्साही वाटेल. 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढवणारा दिवस आहे. आर्थिक नियोजन कोलमडेल. काळजी घ्या.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आत्मविश्वास वाढेल. अधिकाराचा वापर कराल. मन प्रसन्न राहील. 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. छंद जोपासा. कठोर बोलणे टाळा. 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. दूरचे नातेवाईक भेटतील. मनासारखी कामे होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सौख्य लाभेल. अनामिक शांतीची अनुभूती मिळेल. अधिकारात वाढ होईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अचानक धनलाभ होऊ शकतो. दगदग वाढेल. काळजी घ्या. 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. वाहने जपून चालवा. धाडस नको. 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सहकारी अडथळे निर्माण करतील. स्पष्ट भूमिका घ्याल.
Mangesh Panchakshari
Mangesh Panchakshari

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)