सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार,३० मे २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.०० 
आज चंद्र ‘उत्तराषाढा’ नक्षत्रात आहे. ( दुपारी ४.४१ पर्यंत) चांगला दिवस आहे.
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)      
मेष:- यशस्वी दिवस आहे. सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील.        
वृषभ:- व्यवसायिक अंदाज अचूक ठरतील. आप्तांकडून मदत मिळेल. 
मिथुन:- आज आरोग्य सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. विश्रांती घ्या. 
कर्क:- मार्ग सापडेल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. उत्साह वाढेल. 
सिंह:- उत्तम आर्थिक लाभ होतील. शत्रू पराभूत होतील. स्पर्धेत मोठे यश मिळेल.   
कन्या:- खर्चात वाढ होणार आहे. विनाकारण वाद विवाद टाळा. कामात अडथळे येतील.  
तुळ:- मन प्रसन्न राहील. गृहसौख्य लाभेल. विश्रांतीची गरज भासेल. 
वृश्चिक:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. शुभ घटना घडतील. उत्साह वाढेल. 
धनु:- अनामिक भीती मनांत निर्माण होईल.  खर्चात वाढ होईल. कलाकारांना यश मिळेल. 
मकर:- कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. काही अनुकूल घटना घडतील. संथपणे काम होईल. 
कुंभ:- यश मिळेल. खर्चात टाकणारा दिवस आहे. मन अस्वस्थ राहील.   
मीन:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. उत्साह वाढेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)