सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार,९ मे २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००”आज वर्ज्य दिवस, प्रदोष आहे” 
चंद्र नक्षत्र – रेवती (संध्याकाळी ५.२९ पर्यंत)( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:- खर्चात वाढ करणारा दिवस आहे. धावपळ वाढेल.        
वृषभ:- उत्तम लाभाचा दिवस आहे. संवाद कौशल्य कामास येईल.  
मिथुन:-  नवीन ओळखी होतील. बोलक्या स्वभावाचा फायदा होईल.
कर्क:- फारसा अनुकूल दिवस नाही. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. कमी बोलणे हिताचे आहे.   
सिंह:- धनलाभ होईल. शत्रू पराभूत होतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.  
कन्या:-  समज – गैरसमज होण्याचा दिवस आहे. अर्थच अनर्थ होऊ देऊ नका. जोडीदाराशी संवाद साधा.  
तुळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अधिकाराचा योग्य उपयोग कराल.  
वृश्चिक:- तुमची अफाट कार्यक्षमता कामास येईल. प्रश्न मार्गी लागतील. सौख्य लाभेल.
धनु:- छंद जोपासाल. मन आनंदी राहील. घरात काही बदल कराल.  
मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मनासारख्या घटना घडतील. 
कुंभ:- मन मोकळे कराल. आर्थिक आवक चांगली राहील मात्र खर्च देखील होणार आहे. कला क्षेत्रात यश मिळेल. 
मीन:- प्रयत्नांना मर्यादा येतील. काही शब्द पाळावे लागतील. निराश होऊ नका. उपासना करा. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)