सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार,१५ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज अनिष्ट दिवस आहे” 
चंद्रनक्षत्र – विशाखा

मेष:- जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. प्रेमात अपयश येऊ शकते. जुनी येणी वसूल होतील.

वृषभ:- अत्यंत उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होईल. 

मिथुन:- संमिश्र दिवस आहे. नियोजन चुकू शकेल.

कर्क:-  घरात काही बदल कराल. महत्वाचे  निंर्णय होतील. कामे मार्गी लागतील.   

सिंह:- सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.  आनंदी दिवस आहे.  

कन्या:- आध्यत्मिक सौख्य लाभेल. शब्दास मान मिळेल.   

तुळ:-  कामे रेंगाळतील. आत्मविश्वास काहीसा वाढेल. नवीन कल्पना सुचतील. 

वृश्चिक:- विश्रांतीचा दिवस आहे. कामात अडथळे येतील.

धनु:- उत्तम दिवस आहे. मानसिक सौख्य लाभेल. दिवस आनंदात व्यतीत कराल. 

मकर:- संमिश्र दिवस आहे. देवतेची उपासना करा. अचानक काही काम अंगावर येईल. 

कुंभ:- वरिष्ठ नाराज होऊ शकतात. भ्रमंती घडेल. शक्यतो आराम करा. 

मीन:- आजचा दिवस फारसा अनुकूल नाही.  विश्रांती घ्या. सणाचा आनंद घ्या. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली