सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार,३ जानेवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“चांगला दिवस आहे.” 
चंद्र नक्षत्र – मघा (संध्याकाळी ७.५७ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कामात अडथळे निर्माण होतील. नुकसानीची शक्यता आहे. काळजीपूर्वक निंर्णय घ्या.     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मानसिक सौख्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या. घरात शांतता राखा. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यांतीक सुखाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) फारसा अनुकूल दिवस नाही. वादविवाद टाळा. मन शांत ठेवा. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. आत्मविश्वास वाढलेला आहे. कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज अनुकूलता नाही. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. विश्रांती घ्या. 

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) यश आणि कीर्ती देणारा कालावधी आहे. सन्मान मिळतील. संधी दवडू नका. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. कमी बोलणे हिताचे आहे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नेहमीची कामे चोख पार पाडाल. नवीन करार आज नकोत. मन शांत ठेवा. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विश्रांतीची गरज आहे. राजकारणात पडू नका. मोजके बोला.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामानिमित्त भ्रमंती होईल. यश मिळेल. विरोधक पराभूत होतील. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होईल. नवीन ओळखी होतील. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)