सर्वात वर

आजचे राशिभविष्य गुरूवार,१ एप्रिल २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज सकाळी ७.०० नंतर चांगला दिवस आहे” 
चंद्रनक्षत्र – विशाखा (सकाळी ७.२२ पर्यंत) नंतर अनुराधा.

(तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

मेष:- प्रतिकूल दिवस आहे. मन खंबीर ठेवा. महत्वाची कामे आज नकोत. 

वृषभ:- वादविवाद केल्यास तुमचेच नुकसान होणार आहे. संयम बाळगा. जोडीदाराला समजून घ्या.     

मिथुन:- अत्यंत उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होईल. 

कर्क:- संमिश्र दिवस आहे. नियोजन चुकू शकेल.

सिंह:-  घरात काही बदल कराल. महत्वाचे  निंर्णय होतील. कामे मार्गी लागतील.   

कन्या:- सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.  आनंदी दिवस आहे.  

तूळ:- आध्यत्मिक सौख्य लाभेल. शब्दास मान मिळेल.   

वृश्चिक:-  कामे रेंगाळतील. आत्मविश्वास काहीसा वाढेल. नवीन कल्पना सुचतील. 

धनु:- विश्रांतीचा दिवस आहे. कामात अडथळे येतील. 

मकर:- उत्तम दिवस आहे. मानसिक सौख्य लाभेल. दिवस आनंदात व्यतीत कराल. 

कुंभ:- संमिश्र दिवस आहे. देवतेची उपासना करा. अचानक काही काम अंगावर येईल. 

मीन:- वरिष्ठ नाराज होऊ शकतात. भ्रमंती घडेल. शक्यतो आराम करा.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)