सर्वात वर
AC Ad

आजचे राशिभविष्य गुरूवार,१५ एप्रिल २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

Rashi Bhavishya Today -राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज अनिष्ट दिवस, गौरी तृतीय आहे” 
चंद्रनक्षत्र – कृतिका (रात्री ८.३२ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. (संपर्क – 8087520521)

Rashi Bhavishya Today   

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आनंदी राहाल. समाधान लाभेल. सुखाची अनुभूती मिळेल.     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आत्मविश्वास वाढेल. अधिकारात वाढ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.  

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात वाढ होणार आहे. अधिकाराचा गैरवापर टाळा. मेहनत वाढेल.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम लाभाचा दिवस आहे. मान सन्मान मिळतील.  

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्साह वाढेल. जबाबदारीच्या ठिकाणी नेमणूक होईल. कामे मार्गी लागतील.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) पिडादायक दिवस आहे. महत्वाची कामे आज नकोत. संयम बाळगा.  

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामे मार्गी लागतील. प्रश्न सुटतील. आशेचा किरण दिसू लागेल.  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक कालावधी आहे. अधिकारात वाढ होईल. आरोग्य मात्र सांभाळा.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रगती होईल. विरोधक पराभूत होतील. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मनासारखी कामे होतील. सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) परम भाग्याचा दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. तुमचे वर्चस्व राहील. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लेखकांना यश मिळेल. नात्यातून चांगला प्रतिसाद मिळेल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Ac square