
आजचे राशिभविष्य गुरूवार,३१ डिसेंबर २०२०

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस, गुरू पुष्यमृत आहे”
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू (संध्याकाळी ७.४९ पर्यंत)
मेष:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. मनःशांती लाभेल. आरोग्य संभाळा.
वृषभ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. मात्र खर्चात देखील वाढ होणार आहे. मन आनंदी राहील.
मिथुन:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. काळजीपूर्वक नियोजन करा. चूक टाळा.
कर्क:- महत्वाची कामे आज सकाळी नकोत. विचारपूर्वक निर्णय घ्या. घाई करू नका.
सिंह:- महत्वाची कामे आज सकाळी पूर्ण करा. धावपळ वाढेल. मात्र यश मिळेल.
कन्या:- आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आत्मविश्वास कमी होईल. मात्र व्यवसायात यश मिळेल.
तुळ:- वरिष्ठांची मर्जी संभाळा. दिवस संमिश्र आहे. मन प्रसन्न राहील.
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. काळजी घ्या.
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. वरिष्ठ खुश होतील. सरकारी पदे मिळतील. मन शांत ठेवा.
मकर:- दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होतील. सर्वकाही ठीक होईल.
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. सौख्य मिळेल. सत्संग लाभेल.
मीन:- आर्थिक प्राप्ती मना सारखी होईल. मात्र धावपळ वाढेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
