सर्वात वर

आजचे राशिभविष्य गुरूवार,११ फेब्रुवारी २०२१

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहू काळ –  दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आज अनिष्ट दिवस, दर्श अमावस्या आहे.
चंद्र नक्षत्र – श्रवण   (दुपारी २.०५ पर्यंत)

मेष:- अनुकुल दिवस आहे. वेळ दवडू नका. मन प्रसन्न राहील.          

वृषभ:- इतरांच्या प्रकरणात विनाकारण गुंतू नका. गैरसमज टाळा. काळजी घ्या.  

मिथुन:- उपासना आणि ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. मनाला उभारी येईल.

कर्क:- प्रेमात यश मिळेल. विरोधातील व्यक्ती पराभूत होतील.   

सिंह:- प्रगती होईल. कामे मार्गी लागतील. आर्थिक आघाडी मजबूत होईल.  

कन्या:- महत्वाची कामे पुढे ढकला. कोर्ट कामात अपयश येऊ शकते. 

तुळ:- आत्मविश्वास कमी होऊ शकतो. हुरहूर वाढेल. मन शांत ठेवा. 

वृश्चिक:- अडचणी दूर होतील. मार्ग सापडेल. कामाचा वेग वाढेल.

धनु:- धीराने वाटचाल करा. प्रगतीचा वेग कमी असला तरी पुढे यश मिळणार आहे. 

मकर:- मन मोकळे कराल. आनंदी वाटेल. राजकीय यश मिळेल. 

कुंभ:- चिंता वाढतील. पुढील काळाचे नियोजन करा. मळभ दूर होऊ लागेल.    

मीन:- अडचणी दूर होतील. आर्थिक लाभ वाढतील. संधीचे सोने करा. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली