सर्वात वर

आजचे राशिभविष्य गुरूवार, १८ फेब्रुवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहू काळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आज चांगला दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – भरणी  (आज रात्री २.५४ पर्यंत) 

मेष:- उत्तम दिवस आहे. शत्रू पराभूत होतील. यश मिळेल.          

वृषभ:- धनलाभ होईल. मन प्रसन्न राहिल. व्यसने मात्र टाळा.  

मिथुन:- भौतिक सुखे मिळतील. मौल्यवान खरेदी कराल. उत्तम कालावधी आहे. 

कर्क:- सुख दुःखाचा खेळ सुरू राहील. संमिश्र दिवस आहे.  

सिंह:- खरेदी होईल. चैन कराल. आनंदी दिवस आहे.   

कन्या:- धनलाभ होईल. शेअर्स खरेदी लाभदायक ठरू शकेल.  

तुळ:- काही महत्वाचे निंर्णय आज घ्यावे लागतील. योग्य सल्ला घ्या.  

वृश्चिक:- आर्थिक प्रगती होईल मात्र मत्सर त्रास जाणवेल. संपत्तीचे प्रदर्शन नको.

धनु:- शुभ समाचार समजतील. संतती बाबतीत सुख लाभेल.    

मकर:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. कष्टाला कमी पडू नका. वेळ दवडू नका. 

कुंभ:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. मना सारखी आवक होईल. संधीचे सोने करा.    

मीन:- कला प्रांतात चमक दाखवाल. मन आनंदी राहील. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. 

Mangesh Panchakshari
Mangesh Panchakshari

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)