सर्वात वर

आजचे राशिभविष्य गुरूवार,२१ जानेवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहू काळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
चंद्र नक्षत्र – अश्विनी (दुपारी ३.३६ पर्यंत)
आज चांगला दिवस, दुर्गाष्टमी, शाकंभरी देवी उत्सव आरंभ”

मेष:- धोका संभवतो. व्यसने प्रलोभने टाळा. आरोग्य सांभाळा. क्रोध आवरा.     

वृषभ:- शत्रूंचा त्रास जाणवेल. मन शांत ठेवा. आज महत्वाची कामे नकोत.  

मिथुन:- मान सन्मान लाभतील. सूचक स्वप्ने पडतील. आर्थिक लाभ होतील.

कर्क:- व्यसने त्रासदायक ठरतील. अशुभ घटना घडू शकतात. उपासना लाभदायक ठरेल. 

सिंह:- दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. काळजी घ्या. सरकारी कायदे कसोशीने पाळा.  

कन्या:- अनामिक भिती दाटून येईल. आरोग्य सांभाळा. विंचू काट्यापासून काळजी घ्या. 

तुळ:- भागीदारी व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात. शत्रूभय वाढेल. कनिष्ठ त्रास देतील.  

वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मनासारखी कामे होतील. महत्वाचे करार आज पूर्ण करा.

धनु:- सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. आनंद घ्या.

मकर:- अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाटेल. श्री. गुरुदेव दत्त उपासना करा. 

कुंभ:- आत्यंतिक सुखाची अनुभूती मिळेल. मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न राहील. 

मीन:- जुने शत्रू आज डोके वर काढतील. शांत राहणे हिताचे आहे. उष्णतेचे विकार संभवतात.  

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)