सर्वात वर

आजचे राशिभविष्य गुरूवार,१ जुलै २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.०० 
“आज उत्तम दिवस आहे” 
चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा 
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आध्यत्मिक उन्नती होईल. आत्मिक समाधान लाभेल. प्रश्न सुटतील.     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभाचा दिवस आहे. दीर्घकालीन फायदा होईल. मन आनंदी राहील. 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. सामाजिक कामात वेळ व्यतीत कराल. कामाचा ताण वाढेल. 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) जेष्ठ व्यक्तींकडून लाभ होतील. नात्यात संवाद होईल. शिक्षण संबंधित कामे मार्गी लागतील. 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. आरोग्य सांभाळा. विश्रांती घ्या. महत्वाचे करार आज नकोत.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) शत्रू त्रास देतील. वाद विवादात माघार घ्याल. भागीदारी व्यवसायात  लक्ष द्या.  
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. नवीन कल्पना सुचतील. 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आजचा दिवस संमिश्र आहे. नेहमीचे काम चालू ठेवा. संततीशी संवाद साधा. 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) घरात वातावरण अस्वस्थ राहू देऊ नका. कुटुंबात मतभेद संभवतात. प्रलोभने टाळा. 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अत्यंत सुखाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. वेळ दवडू नका. 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) खर्चात वाढ होणार आहे. मात्र तुमच्या शब्दास मान मिळेल. शब्द जपून द्या.  
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) समाधान लाभेल. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. आध्यत्मिक उन्नती होईल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)