सर्वात वर

आजचे राशिभविष्य गुरूवार,१० जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज अनिष्ट दिवस, *भावुका अमावस्या* आहे” 
चंद्रनक्षत्र: रोहिणी (सकाळी ११.४४ पर्यंत) अमावस्या दुपारी ४.२३ पर्यंत आहे.
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)    
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कौटुंबिक सौख्य लाभेल. कला  प्रांतात चमक दाखवाल. वक्तृत्व बहरेल.      
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल.  चैनीवर खर्च कराल. 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) हुरहूर वाटेल. महत्वाची कामे आज नकोत. खर्चात वाढ संभवते.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम दिवस आहे. मन प्रसन्न राहील.  सुखकारक घटना घडतील. 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाच्या ठिकाणी मन रमेल. कामे मार्गी लागतील. नवीन ओळखी होतील.  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दूरच्या  व्यक्तीशी संपर्क होईल. सूचक घटना घडतील. येणी वसूल होतील. 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) विनाकारण अस्वस्थ वाटेल. महत्वाची कामे आज नकोत. दगदग वाढेल. 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल.  व्यवसायात लाभ होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम आर्थिक लाभ होतील. संधी चालून येतील. महत्वाची कामे पूर्ण होतील. 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विद्यार्थ्यांना यश मिळेल. शुभ समाचार समजतील. धाडसी निर्णय घ्याल. 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) गैरसमज होऊ देवू नका. नाते सांभाळा. भलते धाडस नको. 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. धावपळ होईल. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)