सर्वात वर

आजचे राशिभविष्य गुरूवार, २४ जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.०० 
“आज दुपारी २.०० नंतर चांगला दिवस आहे. *आज वटपूर्णिमा आहे*” 
चंद्रनक्षत्र – ज्येष्ठा (सकाळी ९.११ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)    
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक लाभ चांगले होतील. व्यवसायात प्रगती होईल. विक्री व्यवसायात यश मिळेल.       
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  धनलाभाचा दिवस आहे.संधीचे सोने कराल. मात्र धावपळ वाढेल. 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) त्रासदायक दिवस आहे. मात्र अनुकूल शुक्र दिलासा देईल. भौतिक प्रगती होईल. 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)उत्तम धनप्राप्तीचे योग आहेत. महत्वाची कामे आज पूर्ण करा. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)  कामात अडथळे येतील. भ्रमंती घडेल. निर्णय घेताना काळजी घ्या.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)गृहकलह होऊ शकतात. वादविवाद टाळा. संयम बाळगा.  
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)सुखाची अनुभूती लाभेल. आर्थिक आवक चांगली होईल. ऐश्वर्य लाभेल. 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)खर्चात टाकणारा दिवस आहे. आर्थिक नियोजन चुकू शकते. गुपिते उघड करू नका. 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मन विचारात गढून जाईल. चुकीचे मार्गदर्शन मिळू शकते. विचारपूर्वक कृती करा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी)  काळजीपूर्वक काम करा. खर्चात वाढ करणारा दिवस आहे. 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) विनाकारण चिंता करू नका. आर्थिक लाभ होत राहील. येणी वसूल होतील. उत्तम दिवस आहे.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र असला तरी सुखाचा दिवस आहे. अध्यात्मिक आनंद मिळेल. अंतर्मुख व्हाल. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)